VBA will go to court Public Safety Bill ;जनसुरक्षा विधेयकाविरोधात वंचित बहुजन आघाडी न्यायालयात जाणार 

हे विधेयक फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारेवर घाला – ॲड. प्रकाश आंबेडकर  मुंबई : VBA will go to court Public Safety Bill महाराष्ट्र शासनाने सादर केलेल्या महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकाविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली आहे. वंचित बहुजन आघाडीने या विधेयकाला थेट फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेवर घाला असल्याचे ठामपणे सांगितले आहे. न्यायालये लढा देणार VBA will go to court Public Safety…

अधिक वाचा
Prakash Ambedkar

Prakash Ambedkar; पहलगाम हल्याविरोधात वंचीतनेही दर्शवला पाठिंबा

मुंबई ः (Prakash Ambedkar) पहलगाम काश्मीरमध्ये भारतीय पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्यात 28 पर्यटक मृत्यू पावले. सदर घटना अतिशय दुःखद आहे. या घटनेनंतर देशात पाकिस्तान प्रायोजित आतंकवादाविरुद्ध संतापाची भावना निर्माण झाली आहे. भारत सरकारने नरमाईची भुमीका घेऊ नये Prakash Ambedkar या आतंकवादाला प्रत्युत्तर द्यायला केंद्रातील राजकीय नेतृत्व कच खात आहे पण, भारतीय सेना या आतंकवादाला निपटून…

अधिक वाचा
error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group