
अनुसूचित जाती-जमातींच्या राखीव निधी वळवणे तत्काळ थांबवा
नवी दिल्ली : अनुसूचित जाती-जमातींच्या उप-योजनांसाठी राखीव असलेला निधी हा अनुसूचित जाती-जमाती समुदायाच्या शिक्षण, आरोग्य, पोषण, महिला कल्याण व आर्थिक विकासासाठीच व्हायला हवा पण तो त्यांच्या हातात न पडता इतर योजनांत वळवला जात आहे. हा निधी दुसरीकडे वळवण्याची प्रथा तत्काळ थांबवावी अशी मागणी खासदार प्रा. वर्षा गायकवाड यांनी संसदेत केली आहे. संसदेत शून्य प्रहरात अनुसुचित…