
foxconn project;महाराष्ट्रात येणारा फॉक्सकॉनचा सेमिकंडकटरचा प्रकल्प आता उत्तर प्रदेशात गेला
आता आपल्या मराठी मुलांनी गुजरात, उत्तर प्रदेशात जाऊन नोकऱ्या कराव्यात असं सरकारला वाटतं का ? मुक्ताईनगर: (foxconn project) महाराष्ट्राच्या हातातून निसटलेला बहुचर्चित फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प आता थेट उत्तर प्रदेशच्या झोळीत पडला आहे. यावरून आता आपल्या मराठी मुलांनी गुजरात, उत्तर प्रदेशात जाऊन नोकऱ्या कराव्यात असं सरकारला वाटतं का ? असा सवाल केला आहे. राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा…