
ramdas athawale; रिपब्लिकन पक्षाची सिक्कीम राज्यात स्थापना
मुंबई : (ramdas athawale) रिपब्लिकन पक्षाची आज सिक्कीम राज्यात स्थापना करण्यात आल्याची घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. सिक्कीम मधील रँग्पो शहरात आज रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी रिपब्लिकन पक्षाच्या सिक्कीम राज्य कार्यकारिणी ची अधिकृत निवड रामदास आठवले यांनी जाहीर केली. सिक्कीम प्रदेशाध्यक्ष पदी नामग्याल…