
Msrtc; एसटीला उभारी देण्यासाठी तज्ञ सल्लागारांची नेमणूक करण्याच्या हालचाली सुरू
मुंबईः (Msrtc) आर्थिक स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत चाललेल्या एसटीला उभारी देण्यासाठी सल्लागार नेमला जाणार असल्याची माहिती मिळत असून उत्पन्न वाढीसाठी ही संकल्पना चांगली असून यातून यश मिळेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. या प्रयोगातून एसटी उभारी घेईल. पण पूर्वी नेमलेल्या सल्लागारांचा अनुभव काही चांगला नाही. त्या मुळे त्याची पुनरावृत्ती व्हायला नको. एवढीच शंका असल्याचे मत…