
शेकापुर बाई नदीतील 5 कोटींच्या वाळूवर माफियांचा डल्ला
वर्धा जिल्ह्यात वाळू माफियांचा हैदोस सुरू आहे. वाळू घाटांचा लिलाव झाला नसूनही कोट्यवधीची वाळू तस्करी शेकापुर बाई या नदीवरून सर्रास होत आहे. दिवसाला 100 ट्रक वाळूचा उपासा या घाटावरून होत असल्याचं चित्र आहे. महसूल विभागाच्या आशिर्वादाने वाळू उपसा केला जातोय. स्थानिक पोलिसांनी वाळू उत्खननावर छापेमारी केली. मुद्देमालासह वाळू जप्त करण्यात आली. मात्र त्याच्या दुसऱ्याच दिवशी…