
Reti mafiya; महसुल अधिकाऱ्यांच्या कारवाईनंतरही शेकापुर बाई घाटावरून अवैध रित्या उत्खनन सुरूच
रविवारी दुपारपासून उत्खननाला सुरुवात वर्धा: (Reti mafiya) हिंगणघाट तालुक्यात शेकापुर बाई या घाटावरून रविवारी सकाळपासून पोकलेन आणी जेसीबीच्या माध्यमातून अवैध रित्या उत्खननाला सुरुवात झाली. यापूर्वी महसूल अधिकाऱ्यांनी रेतीमाफियांवर कारवाईकरून त्यांचे ट्रक पकडले होते. मात्र, त्यांनंतर आता पुन्हा एकदा रेती तस्कर पुन्हा सक्रिय झाले आहे. अधिक वाचा : https://mahalakshvedhi.com/wardha-collector-reti-chori/ महसूल विभागाच्या धोरण धाब्यावर (Reti mafiya) रेती…