
Massive corruption msidc एमएसआयडीसीत हजारो कोटींच्या निविदांमध्ये महाभ्रष्टाचार
संदेश ढोणे यांचे १० जूनपासून आझाद मैदानावर उपोषण ! स्वप्नील ठाकरे मुंबई : महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळाने (MSIDC) २०२३-२४ मध्ये काढलेल्या १५० ठेकेदार निविदांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार, नियमभंग आणि संगनमताचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. हा प्रकार सुमारे ४०,००० कोटी रुपयांच्या कामांशी संबंधित असून वारंवार तक्रारी करूनही काहीच कारवाई न झाल्याने जिल्हा परिषद पालघरचे…