sand mafiya वाळु चोरी कोट्यवधीची आणि दंड लाखांचा

वर्धा जिल्ह्यातील भाजपचा मुख्य सूत्रधार अजूनही कारवाई पासून मोकाट  वर्धा: sand mafiya शेकापुर बाई, दरोडा या घाटावरून दहा कोटींच्या वर वाळू चोरी झाल्याच पुढे येत आहे. मात्र पीयूष इंफ्रा कंपनीला १४ लाखांचा दंड ठोठाऊन भाजपच्या मुख्य आरोपीला बाजुला सारण्याचा प्रयत्न केला जातो आहे. या घाटावरून कोट्यवधीचा माल चोरट्यांनी लंपास केलाय. आमदाराच्या आशिर्वादाने भाजपच्या स्थानिक नेत्यांचं…

अधिक वाचा

sand mafiya; वर्धेतील महसूल अधिकारी लाच घेऊन अवैध ट्रॅक्टरवर कारवाईचा बडगा

लहान ट्रॅक्टरधारकांवर कारवाई मात्र मोठे रेती तस्कर मोकाटच  वर्धा : sand mafiya नुकतच वर्धा जिल्ह्यात एका ट्रॅक्टर चालकाने तहसीलदार कार्यालयात अंगावर पेट्रोल घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. तहसीलदारानी अवैध रेती वाहतूक करत असल्यामुळे ट्रॅक्टरवर कारवाई करण्यात आली. पण सगळे अधिकारी लाच घेऊनही कारवाई करत असल्याच त्या ट्रॅक्टर चालकाचं म्हणणं आहे.  भाजपा नेत्याला सूट, छोट्या ट्रॅक्टर चालकांची…

अधिक वाचा

sand mafia ; प्रशासन, सत्ताधाऱ्यांची रेती माफियांना खुली छुट

वर्धा : (sand mafia) अवैध रेती वाहतूक करणाऱ्या एक-दोन ट्रकांवर कारवाई करून रेती उत्खनन होत असलेल्या घाटांवर कारवाई होत नाहीत. शेकापुर आणि दरोडा या घाटावरून दररोज 100 पेक्षा अधिक रेतीचे ट्रक बाहेर पडत असताना शासन मात्र गप्प आहे.  कोट्यवधींची रेती माफियांचा डल्ला sand mafia हिंगणघाटच्या शेकापुर बाई, दरोडा या घाटावरून अवैध रीत्या रेती उत्खनन सुरू…

अधिक वाचा
error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group