
RetiMafiya: शेकापुर बाई घाटासह आता दारोडा घाटावरही रेती माफिया सक्रिय
मुंबई : (RetiMafiya) आमदार आणि महसूल अधिकाऱ्यांसह भाजपाच्या नेत्यांच्या आशिर्वादानेही आता रेती घाट अवैधरित्या जेसीपी च्या सहाय्याने उपसण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत शेकापुर बाई घाटातून 5 कोटींपेक्षा अधिक किमतीची रेती चोरी झाली असून, याच माफियांनी आता दारोडा घाटाकडे मोर्चा वळवला आहे. मात्र, त्यानंतरही अद्याप हिंगणघाट उपविभाग अधिकारी आकाश आवतारे, तहसीलदार योगेश शिंदे यांनी या बेकायदा…