
महसुल अधिकाऱ्यांच्या आशिर्वादानेच शेकापुर बाई घाटात वाळूची तस्करी
राज्य शासनाचे वाळू धोरण अद्याप जाहीर झाले नाही. परिणामी वाळू तस्करांचा धुमाकूळ राज्यभरात सुरूच आहे. हिंगणघाट येथील वाळू तस्करांकडून नुकतेच 22.61 लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता. विना परवानगी शेकापुर बाई नदीला पोखरण्याच्या घटना उघड झाल्या आहे. मात्र, त्यानंतरही अजूनही वाळू तस्कर सक्रिय आहे. वर्धा : वणा नदीच्या शेकापुर बाई घाटातून वाळूची चोरी सर्रास चोरी केली जात…