ramdas athawale; रिपब्लिकन पक्षाची सिक्कीम राज्यात स्थापना

मुंबई : (ramdas athawale) रिपब्लिकन पक्षाची आज सिक्कीम  राज्यात स्थापना करण्यात आल्याची घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. सिक्कीम मधील रँग्पो शहरात आज रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी रिपब्लिकन पक्षाच्या सिक्कीम राज्य कार्यकारिणी ची अधिकृत निवड रामदास आठवले यांनी जाहीर केली. सिक्कीम प्रदेशाध्यक्ष पदी नामग्याल…

अधिक वाचा
Ramdas Athawale

Phule movie;’फुले” चित्रपट टॅक्स फ्री करावा

राष्ट्रवादी शरद पवार पक्षानंतर आता, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचीही मागणी मुंबईः (Phule movie) महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई फुले यांच्या जीवनावरील फुले सिनेमा हा ऐतिहासिक आणि क्रांतिकारक सिनेमा आहे. देशभरात नव्या पिढीला महात्मा फुले यांच्या जीवनकार्याची माहिती मिळणे आवश्यक आहे. जे इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाहीत. त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या क्रांतीचा इतिहास…

अधिक वाचा

PahalgamAttack; पाकिस्तान आणि आतंकवादाच्या विरोधात रिपब्लिकन पक्षाची बांद्र्यात निषेध रॅली

मुंबई : (PahalgamAttack) जम्मू काश्मीर च्या पहलगाम मध्ये निर्दोष भारतीय पर्यटकांवर अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 27 जणांचा जीव गेला. या निर्घुण अतिरेकी हल्ल्याच्या निषेधार्थ आणि या अतिरेकी कारवाया  करणाऱ्या पाकिस्तान चा निषेध करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षातर्फे आज भादुपारी रखरखत्या उन्हात बांद्रा पूर्व कलानगर म्हाडा ऑफिस या भागात रॅली काढण्यात आली. आरपारची लढाई गरजेची (PahalgamAttack)…

अधिक वाचा

Ramdas Athavale : संयुक्त राष्ट्र संघ (युनो) च्या मुख्यालयात भीम जयंतीला रामदास आठवलेंची उपस्थिती

संयुक्त राष्ट्र संघ (युनो) च्या मुख्यालयात साजऱ्या होणाऱ्या भीम जयंती महोत्सवाला  प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्यासाठी रामदास आठवले सहपत्नी अमेरिकेत दाखल झाले.  मुंबई / न्यूयॉर्क : विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती महोत्सवाचे आयोजन अमेरिकेत न्यूयॉर्क शहरात  संयुक्त राष्ट्र संघ युनो च्या मुख्यालयात करण्यात आले आहे. दरवर्षी युनो च्या मुख्यालयात भीम जयंती चे आयोजन…

अधिक वाचा
error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group