maharashtra transport; परिवहन विभागाच्या बदल्या ऑफलाईन कराव्यात

सहाय्यक आणि मोटार वाहन निरिक्षकांचा ऑनलाइन बदलीला विरोध; समान संधी, सर्वांना न्याय मिळत नसल्याचा अधिकाऱ्यांचा आरोप मुंबईः (maharashtra transport) राज्यातील मोटार वाहन निरिक्षकांच्या बदल्या आॅनलाईन बदलीसाठी विरोध केला आहे. ऑनलाईन बदली प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या बदली अधिनियम २००५ आणि समोपदेशनाने बदली २०१८ या धोरणाशी सुसंगत नसल्याचा आरोप केला जात आहे. त्याशिवाय, सहाय्यक आणि मोटार वाहन निरिक्षकांकडूनच…

अधिक वाचा

polluting vehicles; तुमच्या वाहनाची पियूसी नाही; तर धोक्याची घंटा…

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती  मुंबई: (polluting vehicles) तांत्रिकदृष्ट्या सदोष वाहन चालवून प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी करण्यात विचार असुन, लवकरच अशा प्रकारचे धोरण आणण्यात येईल असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. ते मंत्रालयात आपल्या दालनात घेतलेल्या मोटार परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये बोलत होते. या बैठकीला परिवहन विभागाचे सहसचिव किरण…

अधिक वाचा
error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group