
Phule movie;’फुले” चित्रपट टॅक्स फ्री करावा
राष्ट्रवादी शरद पवार पक्षानंतर आता, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचीही मागणी मुंबईः (Phule movie) महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई फुले यांच्या जीवनावरील फुले सिनेमा हा ऐतिहासिक आणि क्रांतिकारक सिनेमा आहे. देशभरात नव्या पिढीला महात्मा फुले यांच्या जीवनकार्याची माहिती मिळणे आवश्यक आहे. जे इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाहीत. त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या क्रांतीचा इतिहास…