navi mumbai international airport; नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील दळणवळणास चालना

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात विकसित होत आहे दर्जेदार कनेक्टिव्हिटी नवी मुंबई :  (navi mumbai international airport) सिडको आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) यांच्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला पश्चिमेकडून कनेक्टिव्हिटी प्रदान करण्याकरिता विकसित करण्यात येत असलेल्या पश्चिम प्रवेश आंतरबदलाचे (वेस्टर्न एन्ट्री इंटरचेंज) काम जून 2025 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. पश्चिम प्रवेश आंतरबदलाद्वारे आम्र मार्ग आणि…

अधिक वाचा
error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group