
NarendraModi; “हर घर नल, हर नल जल” योजनेच्या पोकळ घोषणा
मुंबई : (NarendraModi) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक योजनांच्या घोषणा केल्या आहेत. त्यापैकी लोकांच्या दैनंदिन गरजेची सर्वात महत्वाची योजना “हर घर नल, हर नल जल” योजना आहे. मात्र, ही योजना पांढरा हत्ती बनली आहे. योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने अजूनही नागरिकांना विहिरी, पाणवठे, बोर आणि नद्यांच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. नाशिकमध्ये लाडक्या बहिणी…