
भूकंपाने हादरले म्यानमार आणि बँकॉक; बौद्ध मठांचे नुकसान
मान्यमारमध्ये शुक्रवारी दुपारी ७.७ रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले. या धक्क्यांमुळे अनेक इमारती कोसळल्या असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. २८ मार्च २०२५ रोजी मध्य म्यानमार एका मोठ्या भूकंपाने हादरले. ज्यामुळे संपूर्ण प्रदेशात भीती पसरली. शुक्रवारी मध्य म्यानमारमध्ये स्थानिक वेळेनुसार दुपारी १२:५० वाजता ७.७ रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप झाला आणि त्यानंतर ६.८ रिश्टर स्केलचा आणखी एक…