
aata thambaycha naay“आता थांबायचं नाय” नव्याने जगण्याला दिशा दाखवणारा चित्रपट
मुंबई : (aata thambaycha naay) वर्ष 2016 साली बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) चे काही कर्मचारी पुन्हा दहावीच्या परीक्षेला बसतात आणि चांगल्या मार्क्स ने पास देखील होतात. ही सत्य कथा चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शक शिवाजी वायचळ ह्यांनी मांडली आहे. BMC म्हटले की घाण कचरा अस डोळ्यासमोर येत. पण त्या कर्मचाऱ्यांच्या रोजच्या जगण्याचा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो. झाडू मारणारे…