
maharashtra legislative assembly;महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
मुंबई : maharashtra legislative assembly महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जून ते १८ जुलै या कालावधीत मुंबईत पार पडणार असल्याची घोषणा विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत करण्यात आली. कामकाज सल्लागार समितीची बैठक संपन्न maharashtra legislative assembly विधानभवन येथे आयोजित विधानमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री…