
Contractors; राज्यातील विकासकामेही थांबणार व ठप्प करणार – मिलिंद भोसले
मुंबई : (Contractors) कंत्राटदार, सुशिक्षित बेरोजगार अभियंता, मजुर संस्था यांची बिलाची रक्कम न मिळाल्याने व इतर अनेक शासनाकडून होणारे अन्यायकारक हेतुपुरस्सर गोष्टी मुळे महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटना च्या ठाणे येथे विक्रमी 30 जिल्हा पदाधिकारी व संचालक यांच्या राज्यस्तरीय बैठकीत मुंबई व नागपूर व छत्रपती संभाजी नगर हायकोर्टात शासनास खेचण्याचा ठोस निर्णय…