mhada redevelopment project; कल्याणात १४ वर्षांपासून रखडलेल्या म्हाडा पुनर्विकास प्रकल्पाची गृहनिर्माण राज्यमंत्र्यांकडून गंभीर दखल

माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या पुढाकाराने झाली बैठक; मरणयातना भोगणाऱ्या शेकडो रहिवाशांसाठी आशेचा किरण मुंबई : mhada redevelopment project कल्याण पश्चिमेच्या शांतीदूत सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या १४ वर्षांपासून रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पाची गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी गंभीर दखल घेतली आहे. कल्याण पश्चिमेचे माजी भाजप आमदार नरेंद्र पवार यांच्या पुढाकाराने मंत्र्यालयात एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.  त्यामध्ये हा…

अधिक वाचा
error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group