
MelghatNews; मेळघाटातील 100 ठिकाणी बाल वाचनालय खोज संस्थेचा उपक्रम
मेळघाट : (MelghatNews) मेळघाटातील आदिवासी वाड्या वस्त्यांवरील विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी त्यांना बाल साहित्याची माहिती मिळावी यासाठी मेळघाटात गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक लोकभावनेचे काम करणाऱ्या खोज संस्थेच्या वतीने मेळघाट 100 ठिकाणी बाल वाचनालय उभारण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्याची सुरुवात करण्यात आली असून, गौरखेडा (कुंभी) येथे महात्मा गांधी बाल वाचनालय उद्घाटन रविवारी करण्यात आले आहे….