
Mumbra Rape : चिमुरडीवर बलात्कार करून ठार मारणाऱ्या नराधमाला कोर्टाच्या आवारातच मर्जिया पठाण यांनी दिला चोप
ठाणे : (Mumbra Rape) दहा वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून नराधमाने तिला सहाव्या मजल्यावरून खाली फेकणारा नराधम आसिफ मन्सुरी याला राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा मर्जिया शानू पठाण आणि त्यांच्या महिला सहकाऱ्यांनी कोर्टाच्या आवारातच बेदम चोप दिला. असे आहे प्रकरण (Mumbra Rape) मुंब्र्याच्या ठाकूरपाडा येथील श्रद्धा प्राप्ती अपार्टमेंट परिसरात मित्रमैत्रिणींसोबत खेळत असलेल्या दहा वर्षीय मुलीला नराधम…