
maharashtra transport; परिवहन विभागाच्या बदल्या ऑफलाईन कराव्यात
सहाय्यक आणि मोटार वाहन निरिक्षकांचा ऑनलाइन बदलीला विरोध; समान संधी, सर्वांना न्याय मिळत नसल्याचा अधिकाऱ्यांचा आरोप मुंबईः (maharashtra transport) राज्यातील मोटार वाहन निरिक्षकांच्या बदल्या आॅनलाईन बदलीसाठी विरोध केला आहे. ऑनलाईन बदली प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या बदली अधिनियम २००५ आणि समोपदेशनाने बदली २०१८ या धोरणाशी सुसंगत नसल्याचा आरोप केला जात आहे. त्याशिवाय, सहाय्यक आणि मोटार वाहन निरिक्षकांकडूनच…