
CmReliefFund; गरीबांच्या ‘सहाय्यता निधीवर’ डल्ला मारणाऱ्या तीन डॉक्टरांवर गुन्हा दाखल
मुंबई : (CmReliefFund) महाराष्ट्रातील गरजू रुग्णांसाठी ‘संजीवनी’ ठरत असणाऱ्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीची लाखो रुपयांची फसवणुक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. उल्हासनगर येथील तीन डॉक्टरांनी बनावट कागदपत्रे आणि रुग्ण नोंदी तयार करून तब्बल 4 लाख 75 हजार रुपयांचा निधी हडपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रभारी सहायक संचालक…