
Dr.Babasaheb Ambedkar; डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जनता वृत्तपत्राच्या तीन खंडाचे राज्य सरकारने केले प्रकाशन
मुंबई : (Dr.Babasaheb Ambedkar) भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जनता वृत्तपत्राच्या 7, 8 आणि 9 या तीन खंडासह इंग्रजी खंड चारचे मराठी भाषांतर आणि इंग्रजी खंड दोनच्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात झाले. जनता खंड ची निर्मिती (Dr.Babasaheb Ambedkar) डॉ बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीतर्फे जनता खंड 7, 8, 9…