
Sale of Ivory Items Surges in Mumbai मुंबईत हस्तिदंताच्या वस्तूंची विक्री वाढली; वन विभागाकडून धडक कारवाई!
नेत्वा धुरीमुंबई : Sale of Ivory Items Surges in Mumbai सध्या मुंबईत हस्तिदंतापासून बनवलेल्या वस्तूंच्या विक्रीचा ट्रेंड वाढताना दिसत आहे. यामध्ये हस्तिदंताच्या काठ्या आणि सजावटीच्या वस्तू मोठ्या प्रमाणात विक्रीस येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यावर अंकुश लावण्यासाठी वन विभागाने जुलै महिन्यात मुंबईत दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून या वस्तू हस्तगत केल्या आहेत. या…