
balasaheb ambedkar; यंदा माझा वाढदिवस साजरा करू नका; भारतीय सैन्याचे मनोबल वाढवा
प्रकाश आंबेडकर यांचे देशभरातील अनुयायांना आवाहन मुंबई : (balasaheb ambedkar) वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. “उद्या माझा वाढदिवस आहे. यावर्षी कार्यकर्त्यांनी कोणताही उत्सव साजरा करू नये,” असे स्पष्ट करत त्यांनी कार्यकर्त्यांना केक न कापण्याचे, फटाके न फोडण्याचे आवाहन केले आहे. रक्तदान शिबीर आयोजीत करा (balasaheb ambedkar)…