
Live: भारत आणि पाकिस्तान मध्ये युद्धाला सुरूवात
पाकिस्तानचे सर्व ड्रोन भारताने परतवले मुंबई : (Live) पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून सातत्याने भारताच्या सीमा भागात पाकिस्तान कडून फायरिंग केली जात आहे. अशावेळी आता भारतानेही चोख उत्तर देण्याची तयारी दाखवली आहे. पठाणकोट मध्ये पाकिस्तानी जेट पाडल्याची बातमी पुढे येत आहे. जम्मू, राजस्थान आणि पंजाब मध्ये पाकिस्तानकडून ड्रोन क्षेपणास्त्र हल्ले केले जात आहे. त्यामुळे लोकांना बंकर मध्ये…