शेतकऱ्यांनो अचूक ड्रीपरलाईन साईज कशी निवडाल !

सध्याच्या युगात ड्रिप शेती पद्धती रूढ झाली आहे. बागायत शेती करायची असल्यास कमी पाण्यात जास्त ओलीताची शेती करायची असेल तर ड्रिप पद्धती शिवाय पर्याय नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनो पहिली पायरी म्हणजे ड्रिप लाईन अचूक पद्धतीने निवडणे गरजेचे आहे. लहान ते मध्यम आकाराच्या बागा, फ्लॉवर बेड आणि कमी क्षेत्रासाठी तसेच खर्च बचतीसाठी योग्य. हे कार्यक्षम, किफायतशीर आहे…

अधिक वाचा

टॉमेटोचे दर गडगडल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट

मुंबईः बाजारात मोठ्या प्रमाणात टोमॅटोची आवक वाढल्याने त्याचे दर कोलमडलेत. एका कॅरेटमध्ये 25 ते 30 किलो टोमॅटो भरल्या जातात. मात्र, या कॅरेटला भंडारा जिल्ह्यात केवळ 20 ते 25 रुपये दर मिळत आहेत. भंडारा हा तसा भात उत्पादक जिल्हा. मात्र, पारंपरिक भातपिक उत्पादक शेतकरी (Farmers) आता नगदी पीक म्हणून बागायती शेतीकडं वळलेत. मात्र, सध्या हे बागायती…

अधिक वाचा

काळा गहू आणि तांदूळ शेतीचा अनोखा प्रयोग, कमी खर्चात शेतकरी झाला लखपती

मुंबईः राज्यातील शेतकरी पारंपारीक शेती पद्धतीला फाटा देत अलिकडच्या काळात शेतकरी आपल्या शेतीत विविध प्रयोग करताना दिसत आहे. कमी खर्चात अधिक उत्पादन घेत आहेत. उत्तर प्रदेशातील सहारनपूरच्या मेहरबानी गावातील प्रगतशील शेतकरी आदित्य त्यागी यांनी काळा गहू आणि काळ्या तांदळाची यशस्वी शेती केली आहे. आज जिल्ह्यात त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आदित्य त्यागी यांनी…

अधिक वाचा
WhatsApp Floating Button Join Group