
allah muhammad;बोकडाच्या कानावर ‘अल्लाह, मोहम्मद’
कोल्हापुरः (allah muhammad) देशभरात बकरी ईद साजरी करण्यासाठी मुस्लीम धर्मियांमध्ये बोकडाला विशेष महत्व असते. या बोकडाच्या शरीरावर विशेष चिन्हं असली त्यांना लिलाव करुन मोठ्या किंमतीला विकले जात असते. अशाच एका बोकडाच्या कानावर अल्लाह, मोहम्मद लिहीलेला कोल्हापुरच्या बोकडाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. सर्जा नावाच्या बोकडाला पाहण्यासाठी गर्दी (allah muhammad) कोल्हापूरच्या सैनिक टाकळी परिसरातील प्रशांत शंकर गुरव…