
Harshvardhan Sapkal;काँग्रेस पक्षाचा व देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष : हर्षवर्धन सपकाळ
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची आदरांजली. कराड : (Harshvardhan Sapkal) काँग्रेस पक्षाचा व देशाचा डीएनए एकच आहे, काँग्रेसचा विचार व धोरणे ही भारताची संस्कृती, परंपरा व लोकजीवनातून आलेली आहेत. काँग्रेस पक्षाला एक जाज्वल्य इतिहास आहे, काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले व देशात लोकशाही व्यवस्था रुजवली तसेच देशाला वैभव प्राप्त करून…