
सिडको सदनिकाधारकांना घराचा ताबा देण्यासाठी ‘टाईम लाईन’ निश्चित करा
विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे सिडको प्रशासनाला निर्देश मुंबई: सिडकोने ‘माझ्या पसंतीचे सिडकोचे घर’ या ऑक्टोबर २०२४ मधील योजनेतील विजेत्या सदनिकाधारकांना घराचा ताबा देण्यासाठी कालमर्यादा (टाईम लाईन) निश्चित करावी, तसेच उत्कृष्ट दर्जाची घरे द्यावीत, असे स्पष्ट निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी सिडको प्रशासनाला दिले आहेत. विधानभवन येथे विधानसभा उपाध्यक्षांच्या दालनात आज सिडकोच्या ‘माझ्या पसंतीचे सिडकोचे…