
चाहत्याचे धोनीबद्दलचे वेड CSK संघाला महाग पडतंय ?
चेन्नई सुपरकिंग्जच्या (Chennai Super Kings) चाहत्यांसाठी महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) एखाद्या देवापेक्षा कमी नाही. आयपीएल सुरु झाल्यापासून महेंद्रसिंग धोनीचं नाव चेन्नई संघाशी जोडलं असून, आता त्याच्याशिवाय संघ नाही अशी स्थिती झाली आहे. मागील हंगामात चेन्नईच्या बाहेर झालेल्या सामन्यांमध्येही जिथे सामना सुरु आह त्या शहराच्या तुलनेच चेन्नईचे चाहते जास्त दिसत होते. एकट्या धोनी फॅक्टरमुळे हे…