मध्य रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वे, मुंबई विभागाने रविवार (ता. ३०) रोजी उपनगरीय विभागांवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. ब्लॉक काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – कुर्ला आणि पनवेल – वाशी विभागांवर विशेष उपनगरीय गाड्या चालवल्या जातील. ब्लॉक काळात, हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे – वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान सकाळी १०.०० ते सायंकाळी…

अधिक वाचा

मध्य रेल्वेचे भंगार विकून करोडोंची कमाई

मुंबई : मुंबईत रेल्वेचा परिसर विस्तीर्ण असून, या परिसरात पडीत लोखंड व इतर धातूंच्या वस्तू असतात. तसेच रेल्वे रुळाचे भाग, खांब असे वजनदार साहित्य असते. या धातूंच्या वस्तू व इतर भंगाराच्या साहित्याला मोठी मागणी असते. त्यामुळे हे साहित्य विकून करोडोंची कमाई झाली आहे. पश्चिम रेल्वेच्या ‘शून्य भंगार मोहिम’चा एक भाग म्हणून, पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल,…

अधिक वाचा

अंबरनाथ ते कर्जत लोकल सेवा रद्द; मध्य रेल्वेवर ब्लाॅक

मुंबई : मध्य रेल्वेवरील कल्याण ते बदलापूर दरम्यानच्या पुलाच्या पायाभूत कामासाठी शनिवारी विशेष वाहतूक ब्लाॅक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वे वेळापत्रकात बदल होणार आहे. तसेच अंबरनाथ ते कर्जत लोकल सेवा रद्द राहणार आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील कल्याण आणि बदलापूर दरम्यान नवीन पाइपलाइन पुलाच्या बांधकामासाठी शनिवारी रात्रकालीन अप आणि डाऊन मार्गावर, तसेच उड्डाणपुलाचे गर्डर उभारणीसाठी…

अधिक वाचा
WhatsApp Floating Button Join Group