
sand mafiya वाळु चोरी कोट्यवधीची आणि दंड लाखांचा
वर्धा जिल्ह्यातील भाजपचा मुख्य सूत्रधार अजूनही कारवाई पासून मोकाट वर्धा: sand mafiya शेकापुर बाई, दरोडा या घाटावरून दहा कोटींच्या वर वाळू चोरी झाल्याच पुढे येत आहे. मात्र पीयूष इंफ्रा कंपनीला १४ लाखांचा दंड ठोठाऊन भाजपच्या मुख्य आरोपीला बाजुला सारण्याचा प्रयत्न केला जातो आहे. या घाटावरून कोट्यवधीचा माल चोरट्यांनी लंपास केलाय. आमदाराच्या आशिर्वादाने भाजपच्या स्थानिक नेत्यांचं…