
bhima koregao;शरद पवार यांना भिमाकोरेगाव प्रकरणात रस उरला नाहीये का ?
वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा गंभीर आरोप मुंबई : (bhima koregao) भीमा कोरेगाव दंगली संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री शरदचंद्र पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 24 जानेवारी 2024 रोजी दिलेले पत्र व संबंधित कागदपत्रे 30 एप्रिल 2025 रोजी किंवा त्यापूर्वी दाखल करण्याचे लेखी निर्देश भिमाकोरेगाव चौकशी आयोगाने दिले होते….