mumbai congress; बेस्ट बसची दुप्पट भाडेवाढ करून भाजपा युती सरकारकडून मुंबईकरांची लुट

बेस्टला संपवण्याचा भाजपा सरकार व बीएमसीचा हेतू, आर्थिक नुकसानीस वेट लीज खासगीकरण मॉडेल जबाबदार असल्याचा खासदार वर्षा गायकवाड यांचा आरोप  मुंबई : (mumbai congress) भारतीय जनता पक्ष युतीच्या सरकारमध्ये आधीच महागाईने कहर केला आहे, सर्वसामान्य जनतेला जगणे मुश्कील झाले असताना सरकारला त्याचे काही देणेघेणे नाही. महागाईने होरपळत असलेल्या मुंबईकरांवर बेस्ट बसच्या तिकिटदरात दुप्पट वाढ करून…

अधिक वाचा
error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group