
नेपाळमध्ये राजेशाही बहालीसाठी हिंसक निदर्शने:काठमांडूत कर्फ्यू
नेपाळमध्ये राजेशाही बहालीच्या मागणीसाठी शुक्रवारी हिंसक निदर्शने झाली. काठमांडूच्या तिनकुनेमध्ये हजारो राजेशाही समर्थक रस्त्यावर उतरले आणि एका इमारतीची तोडफोड केली. नंतर तिला पेटवून दिले. पोलिसांवर दगडफेक केली. सुरक्षा दलाने अश्रुधुराचा मारा केला. या धुमश्चक्रीत एक निदर्शक व एका पत्रकाराचा मृत्यू झाला. प्रशासनाने काठमांडूत संचारबंदी लागू केली. लष्कर तैनात केले. निदर्शकांनी ‘राजा आआे, देश बचाआे, ‘भ्रष्ट…