Illegal sand mining; शेकापुर घाटावरील अवैध रेती उत्खननमुळे वना नदीची दिशा बदलली

जिल्हाधिकारी, एसडीओ, तहसीलदार फक्त बघ्याच्या भूमिकेत मुंबई : (Illegal sand mining) वर्धा जिल्ह्यात रेती तस्करांनी उच्छाद मांडलाय. दारोडा आणि शेकापुर या नदीवरून जेसीबी आणि पोकलेनच्या साह्याने रेती उपसा सुरू असल्याने पावसाळ्यात नजीकच्या गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. सूत्रानी दिलेल्या माहितीनुसार नदीमध्ये मोठे खड्डे पडले आहेत आणि पर्यावरणाला याचा मोठा फटका बसला आहे. अवैध रेती…

अधिक वाचा
error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group