Strike in Pakistan;अखेर भारताची पाकिस्तानवर स्ट्राईक

पाकिस्तानमध्ये घूसून दहशतवादी मुख्यालये केली उध्वस्त; भारत-पाक दरम्यान युध्दाचे ढग दाटले मुंबई : (Strike in Pakistan) बुधवारी पहाटेच्या वेळी पाकिस्तानमधील नऊ ठिकाणी लक्ष्यभेद करत   पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्याचे उत्तर भारताने दिले आहे. या हल्यात जैश ऐ मोहम्मद, लष्कर ऐ तोयबाचे मुख्यालय टार्गेट केले गेले. सकाळी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेवून  या संदर्भातील माहिती प्रसारमाध्यमांना दिली….

अधिक वाचा
error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group