Complete the sugarcane cutting signal process; ऊसतोड कामगार कायद्याची प्रक्रिया गतीने पूर्ण करा 

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे आदेश  मुंबई : Complete the sugarcane cutting signal process ऊसतोड कामगारांसाठी स्वतंत्र कायदा तयार करून तो लवकरात लवकर लागू करण्यासाठी सहकार विभागाने कार्यवाही करावी. जेणेकरून विधेयक डिसेंबर अधिवेशनापूर्वीच अंतिम करून जनतेच्या सूचनांसाठी प्रसिद्ध करण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करावी, असे मत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले. सहकार मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक…

अधिक वाचा
error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group