Sachin Patil’s viral video व्हायरल व्हिडिओ नंतरही सचिन पाटलांवर परिवहन आयुक्तालय मेहेरबान

निलंबनाऐवजी अकार्यकारी करून पाटील आयुक्तालयात सक्रिय  मुंबई : Sachin Patil’s viral video परिवहन आयुक्तालयात नियुक्त मोटार वाहन निरीक्षक सचिन पाटील गेल्यावर्षी सेटिंग करून विनंती बदलीवर परिवहन आयुक्त कार्यालयात रुजू झाले होते. वरिष्ठांचा आशीर्वाद असल्याने लक्ष्मी दर्शनाची जबाबदारी असलेल्या पाटीलचा कामाचा अवाका वाढला, पाटलांनी त्यांच्या वाहनांवर ठेवलेल्या चालक सुद्धा खासगी ज्याचा राज्य परिवहन विभागाशी तिळमात्र सबंध…

अधिक वाचा
error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group