
सावधान ! वेटिंग तिकीट असेल आता रेल्वे स्थानकावर प्रवेशास मनाई
नवी दिल्ली : केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत माहिती देताना रेल्वे सेवेसंदर्भात घेण्यात आलेल्या महत्त्वाच्या निर्णयाबद्दल सांगितलं. रेल्वे स्टेशन म्हणजे गर्दीचं ठिकाण हे सांगायला कुठल्या ज्योतिषाची गरज नाही. त्यातच, महानगर, मेट्रो सिटीतील रेल्वे स्थानकांवर जत्रा, यात्रा, उन्हाळी सुट्टी, दिवाळी सुट्टी आणि इतर सुट्टीच्या हंगामात मोठी गर्दी असते. अनेकदा रेल्वे स्थानकावरील ही गर्दी चेंगराचेंगरीचे कारणही…