
Vehicle caught fire in SGNP जंगलात आगीचा भडका, अनधिकृत गाडीला आग लागली
नेत्वा धुरी मुंबई : Vehicle caught fire in SGNP बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात शुक्रवारी सकाळी वाहनाला आग लागल्याची घटना उघडकीस आली. या दुर्घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. परंतु अनेक वर्षांपासून मुख्य प्रवेशव्दारापासून ते कान्हेरी गुंफेपर्यंतच्या प्रवासासाठी अनधिकृतरित्या सुरु असलेल्या वाहने कधी बंद करणार, असा संतप्त सवाल वन्यप्रेमींनी उपस्थित केला. बेकायदा मुख्य प्रवेशद्वार…