
Msrtc भाडेवाढ होऊनही एसटी अपेक्षित उत्पन्नापासून वंचित
मुंबई : Msrtc एसटीत वाहकाने प्रवासी उत्पन्न कमी आणले तर त्याच्यावर लगेच कारवाई करण्यात येते, मात्र या एप्रिल महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांत भाडेवाढीच्या पटीत अपेक्षित उत्पन्न प्रतिदिन सरासरी ३३ कोटी ६० लाख इतके मिळायला हवे होते. पण प्रत्यक्षात मात्र २६ कोटी रुपये इतके उत्पन्न सरासरी प्रतिदिन मिळाले असून आर्थिक अडचणीत सापडलेल्या एसटीला सक्षम करायची असेल तर अपेक्षित…