
otherwise we will protest in MNS style बच्चू कडूंच्या मागण्याची दखल घ्या, अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करू
मनसे नेते बाळा नांदगावकरांचा सरकारला इशारा अमरावती : otherwise we will protest in MNS style शेतकऱ्यांसाठी आम्ही जात, पात, धर्म, राजकीय विचार सर्व बाजूला ठेऊन एकत्र येत शेतकऱ्याचा सातबारा कोरा केल्याशिवाय आता थांबायचं नाही असा निर्धार करीत बच्चूभाऊ कडू यांनी ‘७/१२ कोरा कोरा कोरा’ यात्रेला सुरुवात केली आहे. त्यांनी केलेल्या मागण्यांची सरकारने दखल घ्यावी अन्यथा…