
नवी मुंबईतील राजकारणात शिंदे – नाईक संघर्ष शिगेला
महापालिका निवडणुकांसाठी रंगणार मोठी लढाई नवी मुंबई | तुषार पाटील नवी मुंबईच्या राजकारणात शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपचे वरिष्ठ नेते गणेश नाईक यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा संघर्ष आता थेट शहराच्या सत्ता समीकरणावर परिणाम करणारा ठरत असल्याचे चित्र आहे. शिंदे गटाची आक्रमक रणनीती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नुकत्याच घेतलेल्या…