
गोरगरीब, वंचित, पीडितांना न्याय मिळवून देणार- अण्णा बनसोडे
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत देशाला दिलेल्या सर्वोत्तम संविधानामुळेच आज माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबांतील व्यक्तीला विधानसभा उपाध्यक्षासारखे संवैधानिक पद मिळाले आहे. या संवैधानिक पदाच्या माध्यमातून आगामी काळात राज्यातील सर्वसामान्य, गोरगरीब, वंचित, पीडित कष्टकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे काम करेन, अशी ग्वाही नवनिर्वाचित विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी गुरुवारी दिली. चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना…