
vasai rto; वसई आरटीओत वाहन हस्तांतरणाचा घोटाळा करूनही तीन क्लार्क कर्मचाऱ्यांना अभय
आरटीओ अतुल आदे एक महिन्यांपासून सुट्टीवर; कारवाई शून्य मुंबई : (vasai rto) परिवहन विभागाच्या आरटीओ कार्यालयात घोटाळे आता काही नवीन राहिले नाही. ही बाब सामान्य झाली आहे. असाच एक धक्कादायक घोटाळा वसई आरटीओ कार्यालयात उघड झाला आहे. इतर कार्यालयाशी संबंधित आणि बँक, फायनान्स कंपन्यांनी पकडलेल्या वाहनांचे थेट मालकाच्या नावाने हस्तांतरण करण्यात आले आहे. ज्यामध्ये 1000…